Friday, 29 January 2010

शिरगाव हायस्कूल मध्ये सायन्स प्रदर्शन भरवले.

नमस्कार
आमच्या शाळेत अरविंद गुप्त्ता च्या वेब साईट चा वापर करून विद्यार्थ्यानी सायन्स खेळणी व प्रतिकःऋती तयार केल्या होत्या त्याचे प्रदर्शन भरवले होते त्याचे फोटो